Maharashtra Board Class 10 Science and Technology 72 N 654 Question Paper 2024 with Answer Key pdf is available for download here. The Science and technology paper was conducted on March 20, 2024 in the morning shift from 11:00 AM-2:00 PM. The question paper was divided into two sections - Section A for objective questions and Section B for subjective questions.
| Maharashtra Board Class 10 Science and Technology 72 N 654 Question Paper With Answer Key | Check Solution |
Maharashtra Board Class 10 Science and Technology Question Paper 2024
(ii) लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ______हे पेय तयार केले जाते.
(iii) जनुकातील एखादे न्युक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला _______ असे म्हणतात.
(iv) महाराष्ट्रात _________ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
(v) संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
(i) गटातील वेगळा शब्द ओळखा :
डकबील प्लॅटिपस, पापलेट, लंगफीश, पेरीपॅटस
(ii) सहसंबंध लिहा :
त्वचा : मेलेनिन : : स्वादुपिंड : _______
(iii) खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा :
पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
(iv) W.H.O. या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा.
(v) योग्य जोडी जुळवा :
गट 'अ' & & गट 'ब'
(1) पुरुष & & (अ) 44 + XX
& & (ब) 44 + XY
& & (क) 44 + YY
(i) कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
(ii) जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
(iii) व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
(i) किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
(iii) आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा.
(iv) क्ष्मजैविक प्रक्रियेद्वारा मिळविण्यात येणाऱ्या दोन इंधनांची नावे लिहा व या इंधनांचा वापर वाढविणे का गरजेचे आहे ते सांगा.
(v) डी. एन. ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो ?
(अ) मूलपेशी :
View Solution
उत्तर : मूलपेशी (Stem Cells) या शरीरातील अशा अद्िवतीय पेशी आहेतज् या िवभाजन करूनस् व-
तःची पुनरुत्पत्ती करू शकतात आ िण इतर िविशष्ट का य करणाऱ्या पेशींमध्येरू पांत िरत होऊ शकतात.त्
या शरीराच्या पु नरुत्पत्ती आ िण ऊतींच्या दुरुस् तीमध्ये महत्त्वाची भू िमका बजावतात.
(ब) क्लोनिंग :
(क) जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके :
(iii) दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO\textsubscript{2}, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया]
समुद्रात विविध कारणांनी _______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ________ विषारी ठरू शकते.
पाण्यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही.
पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्यूडोमोनास जीवाणूंमध्ये _______ व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे.
त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B. म्हणतात.
H.C.B. हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ______ शी संयोग घडवून आणतात.
या अभिक्रियेत _______ व पाणी तयार होते.
(iv) (अ) दिलेली आकृती कशाची आहे, ती ओळखा :
(ब) या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता ?
(क) या स्रोतास 'पर्यावरणस्नेही स्रोत' का म्हणतात ?
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.
(vi)(अ) अवशेषांगे म्हणजे काय ?
(ब) मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे :
(क) तीच अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत :
(अ) माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.
(क) माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
(अ) पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते ?
(आ) एका शुक्राणूची लांबी किती असते ?
(इ) शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
(ई) शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात ?
(उ) पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही दोन अवयवांची नावे लिहा.






Comments